Surprise Me!

जिल्ह्याधिकाऱ्यांवर हक्कभंग दाखल करणार : ॲड. आकाश फुंडकर | Buldhana | Maharashtra | Politics |

2021-06-12 0 Dailymotion

जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेचा फटका जिल्ह्याला बसत आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यात कोरोना संसर्ग आपले पाय पसरवत आहे असा आरोप खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या वर विविध घनाघाती आरोप करीत त्यांच्याविरुद्ध आपण हक्कभंग दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.<br />#Buldhana #Politics #Trending #Sarkarnama

Buy Now on CodeCanyon